मांडवी वनपरिक्षेत्रातील अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : मांडवी वनपरिक्षेत्रातील मौजे शिरवली पुर्णांकपाडा येथे वन विभागाच्या जागेत अतिक्रमण, उत्खनन, अनधिकृत बांधकाम, झाडे तोडणे, रस्ते बांधणाऱ्यांवर वन विभागाने ...