बसपने कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये देणग्या मागणं केलं बंद ; का घेतला हा निर्णय?, आता पक्ष निधी कसा गोळा करेल? वाचा सविस्तर
BSP donations stopped । बहुजन समाज पक्षाने (बसपा) पहिल्यांदाच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये समर्थकांकडून पैसे घेण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला ...