मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा – रोहयो मंत्री संदिपान भुमरे
नागपूर : कृषिमालाची वाहतूक करण्यासोबतच शेती यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी चांगल्या शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देऊन ...