हरियाणात भाजपच्या विजयी हॅटट्रिकमध्ये संघाची महत्त्वाची भूमिका ; नियोजनापासूनच ‘या’ मुद्द्यांवर केले होते लक्ष केंद्रित
Haryana Results 2024 । भाजपच्या हरियाणातील विजयी हॅटट्रिकचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मिळालेल्या तळागाळातल्या पाठिंब्याला दिले जात आहे. शेतकरी आंदोलनाच्या ...