Congress : मतदार यादीसह मतदानाचे व्हिडिओ फुटेज शेअर करा; महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आयोगाला पत्र
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात काँग्रेसने मतदान दिवसाचे मतदार यादी ...