हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधकांनी गळ्यात संत्र्यांचे हार घालून सरकारविरोधात केली घोषणाबाजी
Assembly Winter Session - पावसाने हजेरी लावल्यामुळे थंडगार झालेल्या वातावरणात आज गुरूवारपासून (ता.७) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने ...