#Video : भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे गोंधळ,’मुस्लिम लक्ष्मीची पूजा करत नाहीत, मग ते श्रीमंत होत नाहीत का?’
पाटणा : बिहारमधील भाजप आमदार लालन पासवान यांनी बुधवारी हिंदू देव-देवतांबाबत वक्तव्य करून वाद निर्माण केला. भागलपूर जिल्ह्यातील पिरपेंटी विधानसभा ...