फडणवीस सरकारच्या काळातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी; 1 डिसेंबरपूर्वी अहवाल सादर होणार
मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ...