इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी सेवाभावी संस्थांचा पुढाकार; परिक्रमा, पदयात्रांतून जनजागृती
आळंदी - तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणीला गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी काठावरील बहुतांश गावांचे सांडपाणी ...