“पंतप्रधानांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली संस्कृती अद्यापही”; नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी भारतीय व्यावसायिक पद्वतीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना, ...