Browsing Tag

hack

सरकारच्या पाठींब्याने भारतात संगणकावर 500 हल्ले : गुगल

नवी दिल्ली : जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतात सरकारच्या पाठींब्याने संगणकावर हल्ले होत असल्याचा इशारा सुमारे 500 ग्राहकांना देण्यात आला होता. जगभरात हाच आकडा 12 हजार होता, असे गुगलच्या अहवालात म्हटले आहे. मात्र हे हल्ले देशातील…

टीव्ही अभिनेत्रीच्या व्हॉट्सअॅपवरून अश्लील व्हिडीओ कॉल्स; अकाउंट हॅक

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाले आहे. अभिनेत्रीने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. तसेच आरोपी अकाउंटवरून अश्लील व्हिडीओ कॉल करत असल्याचेही तेजस्वीने म्हंटले आहे.एका मुलाखतीत तेजस्वीने म्हंटले कि, ज्या…

शिवसेना आमदाराचे फेसबुक अकाऊंट हॅक

सायबर विभागाकडे तक्रार दाखलपिंपरी - पिंपरीचे शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक केले. ही घटना मंगळवारी (दि. ८) उघडकीस आली. यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात…

कंपनीचा ई-मेल हॅक 52 लाख लुबाडले

लोणी काळभोर - अज्ञात व्यक्‍तीने परदेशातील कंपनीचा ई-मेल हॅक करून दुसरा ई-मेल पत्ता टाकून त्याद्वारे परदेशी बॅंकेत पाठविलेले 52 लाख 10 हजार 169 रुपये लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी किशोर बाळकृष्ण तांबट (वय 56, रा. आशिषकृपा…

ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अकाऊंट हॅक

नवी दिल्ली : ट्विटरचे अकाऊंट हॅक होणे हे सर्वसामान्य किंवा सेलेब्रिटीजना काही नवीन नाही. परंतु, आता ट्विटरच्या अधिकाऱ्यांचेच अकाऊंट हॅक होण्याची घटना समोर आली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले…

कार्ड हॅक झाल्यास…

डिजिटल व्यवहार जितके सुलभ आणि जलदगतीने होतात, तेवढ्याच प्रमाणात ते संवेदनशीलही मानले जातात. एटीएम, नेटबॅंकिंग, मोबाइल बॅंकिंगच्या माध्यमातून बॅंकेचे व्यवहार तातडीने होतात. मात्र, हे व्यवहार काळजीपूर्वक करणेही तितकेच आवश्‍यक आहे. कारण आजकाल…