“आम्हाला मिळणारा पाठिंबा पाहून ‘त्यांच्या’ पायाखालची वाळू सरकली”; पक्ष कार्यालयावरील छापेमारीनंतर केजरीवालांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्ये सत्तेत येण्यासाठी आपने प्रचारात ...