neeraj chopra dance : ‘नीरज चोप्रा’ला डान्समध्येही मिळू शकत सुवर्ण पदक; ‘गोल्डन बॉय’चा व्हिडिओ तुफान व्हायरल…
मुंबई - टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत भारताला सुवर्णपदक प्राप्त करून देणारा भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा आता सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला ...