Cricket : श्रीलंकेच्या बड्या क्रिकेटपटूचा भीषण अपघात; कारचा चेंदामेंदा, प्रकृती चिंताजनक…! चाहत्यांना झाली ऋषभ पंतची आठवण….
Lahiru Thirimanne Accident : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याला गुरुवारी अनुराधापुरा येथे झालेल्या भीषण कार अपघातानंतर रुग्णालयात ...