Karnataka : खर्गेंच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य; माजी गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल
कलबुर्गी :- कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल येथील पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी गृहमंत्री ...