वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी – अजित पवार
मुंबई - जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा प्राधान्याने हक्क असून त्यादृष्टीने वनकायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आदिवासी विकासाच्या योजना परिणामकारकरीत्या राबवाव्यात. ...