Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी ९३ जागांवर मतदान होणार आहे. या कालावधीत 17 कोटी 24 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यादरम्यान महाराष्ट्रात
लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रातील निम्म्या जागांवरील (२४) मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. तिसऱ्या टप्प्यात बारामती, सातारा, माढा, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्या जागांसाठी एकूण २५८ उमेदवार रिंगणात आहेत. अशात आज सकाळी ७ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदानाची नोंद झाली आहे.
लातूर – 7.91%
सांगली – 5.81%
बारामती – 5.77%
हातकणंगले – 7.55%
कोल्हापूर – 8.04%
माढा – 4.99%
धाराशीव – 5.79%
रायगड – 6.84%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 8.17%
सातारा – 7.00%
सोलापूर – 5.92%
Lok Sabha Election 2024 । हे वाचलं का ?
देशात 9 वाजेपर्यंत कुठे आणि किती झाले ‘मतदान’ ?
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
तिसऱ्या टप्प्यात मोदींच्या 10 मंत्र्यांचे ‘भवितव्य’ ठरणार; वाचा यादी
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात