FIFA Club World Cup 2023 : मँचेस्टर सिटी क्लब ठरला विश्वकरंडकाचा विजेता…
जेद्दाह, (सौदी अरेबिया) - अर्जेंटिनाच्या ज्युलियन अल्वारेझच्या दोन उत्कृष्ट गोलांमुळे मँचेस्टर सिटीने क्लब विश्वकरंडकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी फायनलमध्ये ब्राझीलच्या ...