Friday, May 10, 2024

Tag: file

पारगाव ग्रामपंचायत निवडणूक! मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार; ओबीसी समाज याचिका दाखल करणार

पारगाव ग्रामपंचायत निवडणूक! मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार; ओबीसी समाज याचिका दाखल करणार

पारगाव - दौंड तालुक्‍यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले नसल्याने राज्य निवडणूक निर्णयाविरोधात निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे ...

“रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जात नाही, हा किती गलिच्छपणा आहे”; ‘त्या’ विधानावरून सुषमा अंधारेंचे सरकारवर टीकास्त्र

“रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जात नाही, हा किती गलिच्छपणा आहे”; ‘त्या’ विधानावरून सुषमा अंधारेंचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात,असे योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह ...

50 खोक्यांच्या आरोपांचा वाद पोहचणार कोर्टात; शिंदे गट अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंच्या विरोधात कारवाई करणार ?

50 खोक्यांच्या आरोपांचा वाद पोहचणार कोर्टात; शिंदे गट अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंच्या विरोधात कारवाई करणार ?

मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून सत्तेत आलेल्या राज्य सरकारवर विरोधकांकडून 50 खोक्यांवरून आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, आता ...

“ठेकेदार व पीएमआरडीए अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा” ; आपची मागणी

“ठेकेदार व पीएमआरडीए अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा” ; आपची मागणी

मांजरी बुद्रुक रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा व अधिकऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने एकाला जीव गमवावा लागला मांजरी : मांजरी बुद्रुक येथे ...

“मुख्यमंत्र्यांनी घरात बसून सोशल मीडियावर शब्दांची फेकाफेक करण्यापेक्षा…”

मुख्यमंत्र्याच्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी अतुल भातखळकर गुन्हा नोंदवणार

मुंबई : भाजपा आमदार अतुल भातखळकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भातखळकर यांनी ...

“बहुतांश मुली ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात”

“बहुतांश मुली ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात”

नवी दिल्ली : छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून नवा वाद निर्माण झाला आहे.त्यांनी महिलांवरील काही अत्याचाराच्या घटनांविषयी वक्तव्य ...

सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी टीना डाबी आणि अतहर आमिर होणार विभक्त

सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी टीना डाबी आणि अतहर आमिर होणार विभक्त

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत 2016 मध्ये टॉप केल्यामुळे चर्चेत आलेले राजस्थान केडरचे दोन आयएएस अधिकारी टीना डाबी आणि अतहर ...

शिराळा : जिवंत नागाची पुजा व स्पर्धा भरविताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करा

शिराळा : जिवंत नागाची पुजा व स्पर्धा भरविताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करा

अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांचे निर्देश शिराळा (प्रतिनिधी) : कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे यावर्षी नागपंचमी सणादिवशीही अंबामाता मंदिर भाविकांकरिता दर्शनासाठी ...

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा

पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश.... अकोला – खाजगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यांसाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही