“फडणवायसीस आजारातून पंकजाताई लवकर बऱ्या होवोत हीच सदिच्छा”; काँग्रेसकडून पंकजा मुंडेंवर टीका
मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करत आहे.शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन ...