सोलापूर | कृषी पंप वीज थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे होणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
सोलापूर :- महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा ...