Solapur : शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरिता फडणवीसांच्या सूचना, म्हणाले “कृषि सौरवाहिनी…”
सोलापूर(प्रतिनिधी) :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. ...