बापासाठी काहीपण ! वडिलांना होणारा त्रास पाहून भंगारातील साहित्यापासून लेकानं बनवली ई-बाईक.. एका चार्जींगमध्ये जाते 100 किमी
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - वसमत तालुक्यातील एका तरुणाने भंगारातील साहित्य जमा करून ई बाईक बनवली आहे. एखादी वस्तू, वाहन, खराब ...