अमृता फडणवीस अन् ‘त्या’ व्यक्तीचा फोटो ट्विट करून मलिक म्हणाले,‘चला आज भाजपा आणि ड्रग्ज पेडलरच्या नात्यांबद्दल बोलूयात’;
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पुन्हा एकदा ट्विटरवरुन खळबळ उडवून ...