Sunday, May 19, 2024

Tag: divorce

घटस्फोटानंतर हनी सिंग पुन्हा प्रेमात पडला, पहिल्यांदाच गर्लफ्रेंडचा हात धरताना दिसला, कोण आहे रॅपरची लेडीलव्ह?

घटस्फोटानंतर हनी सिंग पुन्हा प्रेमात पडला, पहिल्यांदाच गर्लफ्रेंडचा हात धरताना दिसला, कोण आहे रॅपरची लेडीलव्ह?

मुंबई - लोकप्रिय रॅपर यो यो हनी सिंगच्या आयुष्यात प्रेमाचा गोडवा पुन्हा विरघळला आहे. तुमचा आवडता रॅपर पुन्हा पुन्हा प्रेमात ...

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाचे खरे कारण आले समोर; ‘या’ माॅडेलच्या प्रेमात झाला होता गुल…

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाचे खरे कारण आले समोर; ‘या’ माॅडेलच्या प्रेमात झाला होता गुल…

नवी दिल्ली - एक पाकिस्तानी मॉडेल-अभिनेत्री आयशा उमर ही सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाचे कारण असल्याची माहिती आता समोर ...

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

कोची - पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे आणि ती आपली अपेक्षा पूर्णकरणारा जोडीदार नसल्याचे नमूद करून तिला सतत टोमणे मारणे ...

कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज शनिवारी सुरू

‘मामा’ नवरा नको गं बाई; लग्नाच्या 8 वर्षानंतर ‘या’ कारणामुळे घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

पुणे : हिंदु कायद्यानुसार मामा-भाचीच्या लग्नाला कायद्याने मान्यता नाही. मात्र, आजही काही ठिकाणी अशी लग्ने होतात. या प्रकरणात तिने नातेवाईकांच्या ...

प्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…

प्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…

पुणे - प्रेम विवाहानंतर इगो आणि वैचारिक मतभेदामुळे न्यायालयात वाद पोहोचविलेले उच्चशिक्षित दांपत्य सहा वर्षाच्या मुलीच्या भवितव्याचा विचार करून एकत्र ...

साठीनंतर घटस्फोटासाठी अर्जाचे प्रमाण वाढले

साठीनंतर घटस्फोटासाठी अर्जाचे प्रमाण वाढले

पुणे : लग्नानंतर काही वर्षांतच दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे प्रकार अनेकदा होत असतात. कित्येकदा तर ही प्रकरणे घटस्फोटापर्यंत पोहोचतात. मात्र, ...

इम्रान-अवंतिका घेणार काडीमोड?

इम्रान-अवंतिका घेणार काडीमोड?

बॉलिवूडमध्ये काही कलाकार यशाच्या शिखरावर पोहचतात. शिखरावर असताना पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर त्यांच्या समोर अक्षरशः लोटांगणे घालतात. मात्र सर्वांनाच ही जागा ...

प्रेमविवाह केलेल्या उच्चशिक्षित दांपत्याचा दोन आठवड्यात घटस्फोट

पुणे : पत्नी नांदण्यास न आल्याने विना पोटगी घटस्फोट

पुणे - "एका महिन्याच्या आत नांदायला जाण्याच्या' न्यायालयाच्या निकालाचे पालन न करणे महिलेला महागात पडले आहे. पतीने केलेल्या अर्जानुसार न्यायालयाने ...

Page 4 of 10 1 3 4 5 10

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही