अफगाणिस्तानात अडकलेल्या श्रीलंकन नागरिकांना सोडवा; श्रीलंकेची भारताकडे मागणी
कोलंबो - अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांना तेथून सोडवण्याची मागणी श्रीलंकेने भारताकडे केली आहे. अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांना सोडवणे ही श्रीलंकेची ...