कसब्यातील विजयाने दौंड तालुक्याला दुसरा आमदार मिळाला; धंगेकरांच्या मूळ गावी नाथाचीवाडीत जल्लोष
यवत - कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे. या विजयाचा नाथाचीवाडीकरांनी देखील फटाके ...