खुशी बचत गटाने मोठ्या उद्योगापर्यंत मारली मजल; ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या मदतीने कर्ज मिळाल्याने यश शक्य
पुणे - पुरंदर तालुक्यातील पानवडी गावातील खुशी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्यांनी कुक्कुटपालनापासून सुरू केलेला व्यवसायाने आता दुग्ध उद्योगासारख्या मोठ्या ...