World Chess C’ship 2024 : विश्वविजेता डी. गुकेशचे मायदेशात दमदार स्वागत, पहा Chennai airport बाहेरील व्हिडीओ….
चेन्नई - जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेशचे सोमवारी येथील विमानतळावर शेकडो उत्सुक चाहते, तामिळनाडू सरकार आणि राष्ट्रीय महासंघाच्या अधिकाऱ्यांनी जोरदार ...