चेन्नई : भारताच्या १३ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने ३४ व्या कान्स ओपन बुध्दिबळ स्पर्धेचे ७.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. डी. गुकेशने स्पर्धेच्या अंतिम फेरीत यजमान फ्रान्सच्या हारूत्युन बर्गसेगहायनवर ५० चांलीमध्ये मात करत विजय नोंदविला.
भारत के 13 वर्षीय ग्रैन्ड मास्टर @DGukesh ने फ्रांस में 34वीं कान ओपन शतरंज प्रतियोगिता का खिताब जीत लिया है। गुकेश ने अंतिम रॉउंड में साढ़े सात अंक लेकर मेजबान देश के हरुतुन बार्गेसेयन को मात दी। pic.twitter.com/cTzGq0gQPX
— महाराष्ट्र सूचना केंद्र (@MahaMicHindi) February 24, 2020
तामिळनाडूच्या गुकेश या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. त्याने बर्गसेगहायन यांच्याशिवाय चीनच्या चोंगशेंग यााचा ही पराभव केला.
याच स्पर्धेत भारताचा खेळाडू शिवा महादेवन सहा गुणासह दहाव्या स्थानावर राहिला.