पिंपरी चिंचवड – महावितरण उपाशी; गुजरातचे ‘टोरेंट’ तुपाशी… राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गव्हाणे यांचा भाजपवर आरोप
पिंपरी -महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या गुजरातला गेल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना वेठीस धरण्याचे उद्योग भाजपकडून सुरु आहेत. त्यामुळेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी ...