“हे चड्डीवाले चड्ड्या गोळा करण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत, आम्ही RSSच्या चड्ड्या…”; कर्नाटकात रंगला राजकीय वाद
बंगलुरू - कर्नाटकात शिक्षणाचे भगवेकरण सुरू असल्याचा आरोप करीत कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेच्या निदर्शकांनी शिक्षण मंत्री बी.सी. नागेश यांच्या निवासस्थाना बाहेर ...