गडचिरोली : नक्षलग्रस्त भागांतील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी
गडचिरोली : नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ...
गडचिरोली : नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ...
नवी दिल्ली : जगासहा देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. याच कोरोनाच्या सावटाखाली देशात दिवाळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. यंदा ...
मुंबई – येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण ...
धुळ्यात नागरिकांची ग्वाही, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत बैठक धुळे : कोरोना विषाणूचे संकट पाहता गणेशोत्सव आणि मोहरमचा सण राज्य ...
सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : गौरी गणपती हा सण महाराष्ट्रात दरवर्षी उत्साहात सर्व महिला साजरा करत असतात त्याच प्रमाणेनेच लाडक्या गौराईचे थाटात ...
गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात ...
राजगुरूनगर (प्रतिनिधी ) : करोनाचे संकटामुळे खेड तालुक्यात आज 74 वा स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. करोना काळात उत्कृष्ट ...
कोल्हापूर (प्रतिनिधी) - : कृषिक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी 1 जुलै कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा ...
मुंबई - कुठलाही सण असो, समारंभ असो पोलीस मात्र नेहमीच रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र बंदोबस्तासाठी तैनात ...
बारामती (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत येथील सायलीहील परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या परिसरात 151 ...