Home Minister: महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद कोणाला मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्मितहास्य करून सांगितलं…
Maharashtra Home minister - महाराष्ट्राचं गृहमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. गृह खातं शिवसेनेच्या वाटेला यावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. ...