“सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उद्धवस्त…”; गळ्यात कांद्याच्या, कापसाच्या माळा घालून विधानभवनात राष्ट्रवादीकडून आंदोलन
मुंबई : राज्यातील कांद्याच्या दरामुळे शेतकऱ्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या कांद्याच्या समस्येचे विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले ...