भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले ! सत्ताधाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करत काँग्रेसने शेअर केला VIDEO
नवी दिल्ली - आसामात भारत जोडो न्याय यात्रेच्या गाडीवर भाजपच्या कार्यककर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. ...