BJP Vs Congress: प्रियंका गांधींच्या नामांकनावेळी खरंच मल्लिकार्जुन खर्गे बाहेर थांबले होते का? काँग्रेसने दिले स्पष्टीकरण
BJP Vs Congress: वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांच्या नामांकनावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बाहेर थांबल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने जोरदार हल्ला ...