आणखी एक मोठा प्रकल्प गेला गुजरातला, उद्योगमंत्र्यांनी महाराष्ट्रात होणार असल्याची केली होती घोषणा
मुंबई - पुणे जिल्ह्यात होणारा लाखो तरूणांना नोकरी देणारा वेदांता-फाॅक्सकाॅन हा हजारो कोटींचा प्रकल्प ऐनवेळी गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण तापले ...