अपघात झाला..नैसार्गिक आपत्ती आली पण त्यांनी हार मानली नाही ! ‘जाणून घ्या’ खिसा रिकामा असूनही संकटांवर मात करणाऱ्या दोन दिव्यांगांची संघर्षमय कहाणी
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - हिगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दोन दिव्यांगांनी अनेक संकटे झेलून धडधाकटांना लाजवेल असा संघर्ष केला ...