Wednesday, May 15, 2024

Tag: bangladesh

बांगलादेश मंडळाची पाकिस्तानला चपराक

बांगलादेश मंडळाची पाकिस्तानला चपराक

ढाका : तब्बल दहा वर्षानंतर पाकिस्तानात कसोटी क्रिकेटचे पुनरागमन झाले. श्रीलंकेविरूध्दची कसोटी मालिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापुढे ...

पाकमध्ये कसोटी खेळण्यास बांगलादेशचा नकार

पाकमध्ये कसोटी खेळण्यास बांगलादेशचा नकार

कराची : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात फेब्रुवारी महिन्यात होणा-या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला आहे. मात्र टी-२० मालिका ...

भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आमच्या नागरिकांची यादी द्या

भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आमच्या नागरिकांची यादी द्या

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून बांगलादेशची भारताकडे मागणी नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध हा केवळ देशातच नाही तर परदेशातही होत ...

#INDvBAN 2nd Test : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

#INDvBAN 2nd Test : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

कोलकाता - ईडन गार्डन या देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर आजपासून गुलाबी पर्व अवतरणार आहे. या सामन्यासाठी हे मैदान नववधूसारखे ...

बांगलादेशमध्ये गॅस पाइपलाइनमध्ये स्फोट, 7 जणांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये गॅस पाइपलाइनमध्ये स्फोट, 7 जणांचा मृत्यू

ढाका: दक्षिण-पश्चिम बांगलादेशातील रविवारी एका घरात गॅस पाइपलाइनमध्ये झालेल्या स्फोटात सुमारे सात जण ठार आणि आठ जण जखमी झाले. पोलिसांनी ...

विराटने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम

विराटने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम

इंदूर  -  बांगलादेशविरूध्दच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजानी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा तिस-या दिवशीच एक डाव आणि ...

INDvBAN 1st Test : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

INDvBAN 1st Test : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

इंदूर - भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात होत आहे. टी-20 मालिका गमावलेल्या पाहुण्यांची ...

दिल्लीतील प्रदूषणामुळे बांग्लादेशच्या २ खेळाडूंना उलट्यांचा त्रास

दिल्लीतील प्रदूषणामुळे बांग्लादेशच्या २ खेळाडूंना उलट्यांचा त्रास

नवी दिल्ली - भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांग्लादेशने भारताचा पराभव केला. हा सामना होण्यापूर्वीच वादात सापडला होता, ...

Page 17 of 18 1 16 17 18

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही