कृषि विभागाच्या योजनांमधील शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा करावे – कृषि सचिव एकनाथ डवले
बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवन स्तर उंचविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी विभागाची ...