COVID-19 : चीनमधील निर्बंध ‘या’ कारणामुळे आणखीन शिथील, ‘Zero Covid Policy’ ही रद्द होण्याची शक्यता
बीजिंग :- देशभरात झालेल्या व्यापक आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर चीनमधील कोविडविरोधी निर्बंध आज मागे घेण्यात आले. यामुळे चीनमदील वादग्रस्त "झिरो कोविड' धोरण ...