मुख्यमंत्र्यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई :- स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. ...