Browsing Tag

काँग्रेस

#CAA : ला विरोध करणारे लोक देशद्रोही- संभाजी भिडे

कोल्हापूर : शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केले आहे . नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आहेत, असं म्हणत शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नागरिकत्व…

विद्यार्थी आंदोलनामध्ये काँग्रेसह, नक्षलवाद्यांचा हात- मोदी

रांची : विद्यार्थी आंदोलनामध्ये काँग्रेसह शहरी नक्षलवाद्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. झारखंडमधील बरहैट येथे प्रचारसभेत ते बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात हिंसाचार होत आहे. पोलिसांत…

सेनेला सावरकर पाहिजे कि सत्ता? शहानवाज हुसेन

देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व घेणारा नाही, तर हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे अस स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी दिले आहे. स्वातंत्र्यानंतर अफगाणिस्तान…

शिवसेना सोडण्याचे कारण माझ्या आत्मचरित्रात – नारायण राणे

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचे आत्मचरित्र पुढील काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी, आपल्या या आत्मचरित्रात…

सर्वोच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी केला आहे. यापूर्वी खासदार सुष्मिता देव…

मतदान करण्यासाठी आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रश्नावर हास्यकल्लोळ

अहमदनगर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांमध्ये कोणते बटन दाबायचे? असा…

भरसभेत ‘हार्दिक पटेल’ यांना मारहाण

अहमदाबाद- पाटीदार समाजाचे नेते 'हार्दिक पटेल' यांना भाषण सुरु असतानाच एका अज्ञान व्यक्तीने कानशिलात लगावली आहे. गुजरातमधील सुरेंद्र नगरच्या वाढवालमधील बालदना या गावात हा प्रकार घडला आहे. हार्दिक यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रेवेश केला असून,…

यंदाची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक – सुशीलकुमार शिंदे

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत, यंदाची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार…

तुला भरणा दरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर जखमी

तिरुअनंतपुरम - काँग्रेस पक्षाचे नेते आणि तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशी थरूर यांचा तुला भरणा दरम्यान अपघात झाला आहे. तिरुअनंतपुरम येथील मंदिरामध्ये ही घटना घडली. यामध्ये शशी थरूर गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल…

काँग्रेस पक्ष राहुल गांधी सुधारतील या आशेवर – उद्धव ठाकरे

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल…