‘भाजपला महाराष्ट्राला पुढचे मणिपूर करायचे आहे’, नागपूरमधील हिंसाचारानंतर आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका; विचारला ‘हा’ प्रश्न
Aaditya Thackeray on Nagpur Violence | मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कबर हटवण्याच्या मुद्यावरून नागपूरात ...