Dainik Prabhat
Sunday, June 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

पुन्हा स्थायी समिती सदस्यपद “रिक्‍तच’

by प्रभात वृत्तसेवा
September 10, 2019 | 11:45 am
A A
पुणे – दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणार कधी?

पुणे -जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य पदाच्या रिक्‍त जागेवरून सभागृहात सोमवारीही गोंधळ होणार अशी शक्‍यता होती. दोन्ही उमेदवारांना माघार घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ देऊनही कोणीच माघार घेतली नाही. त्यामुळे “निवडणूक प्रक्रिया सुरू करायची का’ असे निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारताच सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज अध्यक्षांना दिला. त्यानंतर दत्तात्रय झुरूंगे यांनीही उमेदवारी माघारीचा अर्ज दिला. या 1 तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा स्थायी समिती सदस्य पद “रिक्‍तच’ राहिले.

22 ऑगस्टची तहकुब सभा सोमवारी घेण्यात आली. यावेळी स्थायी समितीच्या रिक्‍त पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी दोघांचेही अर्ज वैध असल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेची परंपरा अबाधित राहावी यासाठी दोघांपैकी एकाने माघार घ्यावी, कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी तोडगा काढावा असे आवाहन अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि सभागृहातील सदस्यांनी केले. त्यासाठी दोन्ही उमेदवारांना 15 मिनटांचा वेळ देण्यात आला. यावेळी झुरंगे यांनी माघार घ्यावी आणि निसर्ग नियमानुसार अंकिता पाटील यांना संधी द्यावी, अशी चर्चा सभागृहात सुरू झाली. यावेळी अनेक सदस्यांनी झुरंगे यांची मनवळवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही.

झुरंगे यांनी सभागृहात येत “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझी कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य झालो. माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मी उमेदवारी अर्ज भरला, त्यामुळे सभागृह जो निर्णय देईल तो मला मान्य असेल’. अखेर निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तेवढ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी उमेदवारी माघारीचा अर्ज अध्यक्षांना दिला. “मला माझ्या समाजकारणाची सुरवात अशापद्धतीच्या राजकीय घडामोडीतून करायची नाही. ही जागा माझ्या आजीची आहे. मला सभागृहात तरुणांचे, विशेषत: मुलींचे आणि महिलांचे प्रश्‍न मांडायचे आहे. त्यामुळे मी अर्ज मागे घेते, असे स्पष्ट केले. त्यानंतर लागलीच झुरंगे यांनीही निडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र दिले. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे तसेच निवडणूक लढविण्यास एन वेळेला दोघांनीही नकार दिल्याने विश्‍वासराव देवकाते यांनी निवडणूक तहकूब करत असल्याचे सांगत, आचार संहिता झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सांगितले. यामुळे स्थायी समितीची जागा पुन्हा राजकीय नाट्यमुळे रिक्‍त राहिली.

कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
स्थायी समितीच्या रिक्‍तपदासाठी कॉंग्रेसच्याच दोन सदस्यांनी उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे कॉंग्रेसमधील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. परंतु, सोमवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेवेळी पक्षातील अंतर्गत वाद किती टोकाला पोहोचला हे दिसून आले. कारण, दोन्ही उमेदवार अर्ज माघे घेत नव्हते, त्यामुळे मतदान होणार हे निश्‍चित झाले होते. “ही जागा नियमाने अंकिताला मिळाली पाहिजे’ अशी मानसिकता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची होती. तर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाने झुरुंगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्‍न येत नसल्याचे सांगितले.

Tags: pune city newsPune Zilla ParishadStanding Committee

शिफारस केलेल्या बातम्या

पंचायतराज व्यवस्थेत पुणे जिल्हा परिषदेचे कार्य दिशादर्शक – उपमुख्यमंत्री पवार
पुणे

पंचायतराज व्यवस्थेत पुणे जिल्हा परिषदेचे कार्य दिशादर्शक – उपमुख्यमंत्री पवार

2 months ago
पिंपरी: पुन्हा पार्किंग पॉलिसीचा घाट
पिंपरी-चिंचवड

पिंपरी: प्रशासक नियुक्त “स्थायी समिती’च नियमबाह्य?

2 months ago
PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ
latest-news

PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

3 months ago
पुणे : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज मतदान
पुणे

पुणे : मनपा स्थायी समितीचे अंदाजपत्रक मुदतीपूर्वीच?

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#SLvIND : भारतीय महिला संघाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 5 विकेट्‌सने मात

‘शाहू छत्रपती’ चित्रपट मराठीसह सहा भाषेत ! न्यू पॅलेस येथे पोस्टरचे अनावरण

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या फॅशन ब्लॉगर महिलेला पतीने इमारतीवरून फेकलं

आमदारांच्या परिवाराच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील घडामोडींसाठी भाजपच जबाबदार; कॉंग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ; गेल्या 24 तासांत 15 हजार 940 रूग्ण

शिवसेनेच्या आणखी चार बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा

आसामातील पुरस्थित अद्याप गंभीरच; सिलचर शहर पाण्याखालीच

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाटके करत नाहीत; अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला

बांगलादेशातील सर्वात लांब पूलाचे उद्‌घाटन

Most Popular Today

Tags: pune city newsPune Zilla ParishadStanding Committee

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!