जिल्ह्यात नवे 337 पॉझिटिव्ह; 11 बाधितांचा मृत्यू, एकूण मृत्यू 288
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील आणखी 337 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 11 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दिली. च्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या नऊ हजारांच्या पार गेली आहे. तर करोनामुळे 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोट नुसार 337 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात अतीत ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील 52 वर्षीय महिला, धामणी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये मोरजीवाडा चिखली ता. वाई येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पिटलमध्ये शनिवार पेठेतील कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली ता. पाटण येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वळसे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
या करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. वाई तालुका ः बावधन 5, मालखेड 5, सिद्धनाथवाडी 2, गणपतीआळी 2, पळशी यशवंत आळी 2, गरवारे वॉल 2, पिराचीवाडी, उडतारे, देगाव, वहागाव, गंगापुरी, सोनगिरवाडी, पोलीस स्टेशन, वाई, शेलारवाडी, धर्मपुरी, किकली, भुईंज, वळसे प्रत्येकी 1.,
कराड तालुका – कराड 17, मलकापूर 11, शनिवार पेठ 4, आगाशिवनगर 6, ओंड 6, हजारमाची 5, महिगाव 5, बनवडी 3, उंडाळे 4, गोळेश्वर 2, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 3, शरद क्लिनिक 3, बेलवडे बु, येळगाव, सह्याद्री हॉस्पिटल, वहागाव, उंब्रज, कालवडे, बेलवडे, गोवारे, सैदापूर, बुधवार पेठ, चचेगाव, किवळ, कार्वेनाका, रेठरे बुद्रुक, खडेपुर, काले, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, आटके, कोयना वसाहत, ताकवे, कोर्टी, हिंनगोळे, कापील, जारवे, कोल्हापूर नाका, धोंडेवाडी, सावडे, रुक्मिणीनगर, सरताळे, कार्वे प्रत्येकी 1.,
सातारा तालुका ः सातारा 14, बारावकरनगर संभाजीनगर 10, शनिवार पेठ 8, सदरबझार 5, करंजे 5, सासपडे 4, गोडोली 3, शाहूनगर 3, अंबेदरे, सिटी पोलीस लाईन, सोमवार पेठ, कोंडवे, मोळाचा ओढा प्रत्येकी 2, प्रतिभा हॉस्पिटल, सासपडे, विकासनगर, केसकर पेठ, गोवे, वडूथ, पळशी, देवी चौक, अतीत, रांगोळे कॉलनी, निगडी, दिव्यनगरी, कोपर्डे, रविवार पेठ, लिंब, निगडी प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः फलटण 2, खटकेवस्ती 5, तामखाडा 5, मुंजवडी 4, मिर्ढे 3, साखरवाडी 3, कोळकी, आदर्की बुद्रुक, तरडफ, हत्तीखाना, मंगळवार पेठ, गोखळी, कसबा पेठ, नाईकबोमवाडी, डीएड चौक, विडणी, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ प्रत्येकी 1.,
महाबळेश्वर तालुका ः नगरपालिका 13, मोहल्ला स्कूल, तळदेव, बेल एअर पाचगणी, शिवाजीनगर पाचगणी प्रत्येकी 1.,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव 6, कोलवडी, सोळशी, पिंपोडे बुद्रुक, चिमणगाव प्रत्येकी 1.,
खंडाळा तालुका ः लोणंद 4, फुलमळा शिरवळ 4, बाधे 2, खेड, नायगाव, शिर्के कॉलनी शिरवळ, आरडगाव, गावडेवाडी, मोर्वे, सह्याद्रीनगर
शिरवळ, शिरवळ प्रत्येकी 1. पाटण तालुका ः मल्हारपेठ, सावंतवाडी, ढेबेवाडी, विहे, मारुल हवेली प्रत्येकी 1., माण तालुका ः म्हसवड 11.,
खटाव तालुका ः मायणी 5, डिस्कळ, कलेढोण, वेटणे, बनपुरी, नांदोशी, तडवळे प्रत्येकी 1.
जावळी तालुका ः महिगाव 7, कुसुंबी, बामणोली, खर्शी प्रत्येकी 1. इतर ः बाहेरील जिल्ह्यातील 5, इस्लामपूर 1, वाळवा 1, सांगली 1.