Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘सरफरोश’ चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण; सुकन्या मोने यांनी शेअर केली खास पोस्ट

Amir Khan Sarfarosh Film|

by प्रभात वृत्तसेवा
May 11, 2024 | 12:07 pm
in बॉलिवुड न्यूज, मनोरंजन
Amir Khan Sarfarosh Film|

Amir Khan Sarfarosh Film|

Amir Khan Sarfarosh Film| बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘सरफरोश’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांकडून तेवढ्याच आवडीने पाहिला जातो. नुकतेच या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्त मुंबईत एका शानदार इव्हेंटचं आयोजन करण्यात आले होते. यात या सिनेमातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. मराठमोळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी देखील या चित्रपटात काम केले आहे. त्यांनीही या इव्हेंटला हजेरी लावली होती.

सुकन्या मोने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या कार्यक्रमाविषयी लिहिले आहे. “कालचा दिवस खास होता…. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडतं होते…. आपण एखादा सिनेमा करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो…. पण ‘ सरफरोश ‘ हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे.आमिर खान माझा लाडका अभिनेता त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

पुढे त्या लिहितात, “माझी आणि जॉन Mathew matthan ची पहिली भेट… दिल्लीतले चित्रीकरण…. माझी, सोनालीची आणि स्मिता जयकरची झालेली घट्ट मैत्री… आम्ही केलेली धमाल…. त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्या निमित्ताने @radionasha ने ठेवलेला खास show…. Thank you so much @rotalks …. त्यानिमित्ताने झालेलं re union…. सगळ्या जुन्या आठवणी….”

“शूटिंग दरम्यान झालेल्या गमंती जमंती…. इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी … आमिर चे मराठी बोलण,वागण्यातला आपलेपणा, काळजी… मनोज जोशी ची भेट….जॉन आणि आभा चे अगत्याचे आमंत्रण…. जॉनचा साधेपणा… त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा… भारवून गेले होते. …. पुन्हा पुन्हा भेटत राहू. Waiting for Sarfarosh 2.”

सुकन्या मोने यांनी ‘सरफरोश’ मध्ये आमिरच्या वहिनीची भूमिका साकारली होती. तर अभिनेता आमिर खानने यात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 30 एप्रिल 1999 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन जॉन मॅथ्यू माथन यांनी केले होते.  Amir Khan Sarfarosh Film|

आमिर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो  शेवटचा ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली  कमाई करू शकला नाही. यामध्ये आमिर आणि करीना कपूर खान यांची मुख्य जोडी होती. आमिर सध्या ‘लाहोर 1947’ आणि ‘सीतारे जमीन पर’मध्ये काम करत आहे. Amir Khan Sarfarosh Film|

हेही वाचा: 

जान्हवी कपूर फोटोग्राफर्सवर चिडली

Join our WhatsApp Channel
Tags: amir khanEntertainmentSarfaroshSukanya Mone
SendShareTweetShare

Related Posts

Param Sundari |
बॉलिवुड न्यूज

सिद्धार्थ-जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ सिनेमाची रिलीज पुढे ढकलली

July 14, 2025 | 1:45 pm
Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप
latest-news

Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप

July 13, 2025 | 10:47 pm
चमकदार साडीत दिलासा ‘Manushi Chhillar’चा ग्लॅमर्स अंदाज; नयनरम्य व्हिडिओ व्हायरल !
latest-news

चमकदार साडीत दिलासा ‘Manushi Chhillar’चा ग्लॅमर्स अंदाज; नयनरम्य व्हिडिओ व्हायरल !

July 13, 2025 | 8:56 pm
Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक चर्चेत ! निळ्या रंगाच्या ओव्हर साईज शर्टमध्ये दिसला क्लासी अंदाज
latest-news

Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक चर्चेत ! निळ्या रंगाच्या ओव्हर साईज शर्टमध्ये दिसला क्लासी अंदाज

July 13, 2025 | 6:33 pm
Disha Patani : दिशाच्या बोल्ड अंदाजाने वेधलं फॅन्सचं लक्ष; अभिनेत्रीचे हॉट फोटो तुफान व्हायरल !
latest-news

Disha Patani : दिशाच्या बोल्ड अंदाजाने वेधलं फॅन्सचं लक्ष; अभिनेत्रीचे हॉट फोटो तुफान व्हायरल !

July 13, 2025 | 5:35 pm
superman : ‘सुपरमॅन’चा भारतात धुमाकूळ ! बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई; आकडेवारी एकदा पाहाच
latest-news

superman : ‘सुपरमॅन’चा भारतात धुमाकूळ ! बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई; आकडेवारी एकदा पाहाच

July 13, 2025 | 4:47 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!