Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अजय देवगणचा ‘मैदान’ OTTवर पाहता येणार; पण असणार मोठा ट्विस्ट

Maidaan OTT Release|

by प्रभात वृत्तसेवा
May 22, 2024 | 1:32 pm
Maidaan OTT Release|

Maidaan OTT Release|

Maidaan OTT Release|  अभिनेता अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. १० एप्रिल रोजी ईदला प्रदर्शित झाला हा चित्रपट आता अवघ्या एका महिन्यात ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे.

अजय देवगण आणि प्रियामणीचा ‘मैदान’ प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजीमध्ये रिलीज करण्यात आला आहे. पण हा चित्रपट प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असूनही फ्री मध्ये पाहता येणार नाही. यासाठी तुम्हाला ३४९ रुपये मोजावे लागणार आहे. तुम्हाला हा चित्रपट प्राइमवर मोफत पाहायचा असेल, तर तुम्हाला आणखी दोन आठवडे वाट पाहावी लागेल. हा चित्रपट दोन आठवड्यांनंतर मोफत प्रदर्शित होणार आहे.

Hindi film #Maidaan is now available on rent on Amazon Prime Video Store.

It will stream without rent from June 5th. pic.twitter.com/fkQ9mS4M1h

— Streaming Updates (@OTTSandeep) May 22, 2024

‘मैदान’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आहे. अजयने यात सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियामणी देखील आहे. यात तिने या रहीमच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. याशिवाय यात गजराज राव, रुद्रनील घोष हे कलाकारही होते.

साधारण २३५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 70  कोटी रुपये कमावले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अयशस्वी ठरल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल का? हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा: 

सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनने जिंकली चाहत्यांची मनं

Join our WhatsApp Channel
Tags: ajay devgnbollywoodEntertainmentMaidaanMaidaan OTT Release
SendShareTweetShare

Related Posts

बाई तू घरी जा.! दीपिकाच्या नको त्या मागण्यांना वैतागले संदीप रेड्डी वांगा; थेट चित्रपटातूनच काढून टाकलं
latest-news

बाई तू घरी जा.! दीपिकाच्या नको त्या मागण्यांना वैतागले संदीप रेड्डी वांगा; थेट चित्रपटातूनच काढून टाकलं

May 24, 2025 | 6:44 pm
‘ठग लाइफ’मध्ये अभिनेत्री सान्या मल्होत्राचा कॅमिओ
latest-news

‘ठग लाइफ’मध्ये अभिनेत्री सान्या मल्होत्राचा कॅमिओ

May 24, 2025 | 2:44 pm
बिपाशा बासूचे व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क
बॉलिवुड न्यूज

बिपाशा बासूचे व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क

May 24, 2025 | 1:41 pm
‘धुरंधर’चे डोंबिवलीत शूटिंग; संजय दत्त आणि रणवीर सिंगचा रावडी लुक समोर
बॉलिवुड न्यूज

‘धुरंधर’चे डोंबिवलीत शूटिंग; संजय दत्त आणि रणवीर सिंगचा रावडी लुक समोर

May 24, 2025 | 1:12 pm
लाल साडी, मोकळे केस, कपाळावर कुंकू अन् डोळ्यात….; ‘जारण’चा भयावह करणारा टीझर रिलीज
latest-news

Jaran Trailer : भय इथले संपत नाही…! ‘जारण’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज, एकदा बघाच….!

May 24, 2025 | 12:38 pm
Mukul Dev Death: सिनेविश्वावर शोककळा…. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव काळाच्यापडद्याआड
Top News

Mukul Dev Death: सिनेविश्वावर शोककळा…. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव काळाच्यापडद्याआड

May 24, 2025 | 11:57 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!