Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अवमान थांबवावा

शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला इशारा

by प्रभात वृत्तसेवा
June 27, 2023 | 9:11 am
A A
संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अवमान थांबवावा

कोयनानगर – ज्याने आपल्या भंपक आणि वाचळवीर तोंडाने ठाकरे सेना संपवली. त्या संजय राऊत यांची लोकनेते किंवा त्यांचे नातू संसदपटू उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर बोलण्याची लायकी नाहीच. मात्र, त्यांनी सातारा जिल्ह्यात येऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा केली किंवा त्यांच्या विचारांचा अवमान थांबवला नाही. तर त्यांच्या तोंडात शेण कोंबण्याची धमक लोकनेत्यांच्या कार्यकर्त्यांकडे आहे, असा इशारा शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भंपक आणि खाणेरड्या तोंडाने सुसंस्कृत महाराष्ट्रात घाण कालवणारा संजय राऊत शिवरायांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात येऊन भुंकतो आहे. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना स्थापन करत होते, तेंव्हा पक्षीय भेद विसरून लोकनेते त्यांच्या पाठीशी उभे होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात लोकनेते यांच्या घराण्याकडे पूर्ण सन्मानाने पाहिले.

लोकनेते यांचे नातू शंभूराज हे हिंदुहृदयसम्राट यांच्या समीप येणार हे समजल्यावर स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी “शंभूराजला इकडे बोलवू नका, मीच तिकडे जाणार’ असे सांगून शंभूराज यांचा सन्मान केला होता. तेव्हा हे भंपक चिटोऱ्या गिरवत बसायचे. त्याला काय माहीत? उगाच ट ला ट आणि र ला र लावून शिव्या खाणाऱ्या संजय राऊत यांना म्हणूनच सारा महाराष्ट्र शिव्यांची लाखोली वाहत आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला लाल दिवा देऊन सन्मान केला आणि शंभूराज यांना आपल्या कवेत घेतले.

ही होती बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती. याच संस्कृतीला तिलांजली देणारा हा संजय राऊत केवळ लोकनेते व त्यांचे नातू शंभूराज यांचाच नव्हे, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान करत आहे. ठाकरे-देसाई या घराण्यातील ऋणानुबंध हे गेल्या तीन पिढ्यांपासूनची आहेत. आजतागायत यावर कोणी अवाक्षर बोलले नाही. कोणी भुंकला म्हणून हे ऋणानुबंध दुरावणार नाहीत. संजय रावतने किमान सातारा जिल्ह्यात येताना तरी तोंडाला लगाम लावावा. नाहीतर इथली शिवभक्त जनता कोणताही पक्षभेद किंवा गटभेद न ठेवता त्याच्या तोंडात शेण कोंबल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशाराही या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आला आहे.

 

Tags: balasaheb thackerayContemptMAHARASHTRAsanjay rautsataratop news
Previous Post

यंदा डी.एल.एड.ची 21 महाविद्यालये बंदच; विद्यार्थी मिळत नसल्याने संस्थांना टाळा लावण्याचे प्रमाण वाढले

Next Post

मोठा कबुलीजबाब ! गुंड गोल्डी ब्रार म्हणाला,”मीच मुसेवालाला मारले, अन् संधी मिळाली सलमान खानलाही मारणार’

शिफारस केलेल्या बातम्या

ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
latest-news

ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

11 hours ago
मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल
latest-news

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल

12 hours ago
Election Results 2023 : कोण बनणार मुख्यमंत्री? चार राज्यांमधील सस्पेन्स कायम
latest-news

मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

12 hours ago
२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश
latest-news

२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश

12 hours ago
Next Post
मोठा कबुलीजबाब ! गुंड गोल्डी ब्रार म्हणाला,”मीच मुसेवालाला मारले, अन् संधी मिळाली सलमान खानलाही मारणार’

मोठा कबुलीजबाब ! गुंड गोल्डी ब्रार म्हणाला,"मीच मुसेवालाला मारले, अन् संधी मिळाली सलमान खानलाही मारणार'

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

तळवडे घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख-अक्षय अन् अजय देवगणला हायकोर्टाची नोटीस

मुळशीत एका पत्रकाराला लाईव्ह टेलीकास्ट करताना मारहाण

जातीनिहाय जनगणना आवश्यकच – योगेंद्र यादव

पुणे शहरात हुडहुडी वाढणार; किमान तापमानात लक्षणीय घट

…हे तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे हिमनगाचे टोक; माधव भांडारी यांची झारखंडमधील रोकड प्रकरणावरून टीका

तळवडे घटनेतील आणखी दोघींचा उपचारांदरम्यान मृत्यू; उर्वरित आठही जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे विद्यापीठातर्फे अवयवदान जागृतीचे प्रशिक्षण; रुग्णाला मिळणार नवे जीवन

मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी ! अजित पवार गटाकडून ठराव मंजूर.. पार्थ पवारांचे नाव पुन्हा चर्चेत

PUNE: गुंजन चौकात बस बे आणि हाॅकर्स प्लाझा

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: balasaheb thackerayContemptMAHARASHTRAsanjay rautsataratop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही